सोनी मराठीवरील सावित्रीजोती या मालिकेत जोती एका रात्रीत १०१ तुळशीच्या माळा बनवतो मात्र, केशव भट त्या ९९च माळा आहेत असं सांगतात. जोतीला शाळेत जात येऊ नये म्हणून ते असं करतायेत हे जोतीला वाटतं आणि त्याला खूप दुःख होतं. Reporter : Pooja Saraf Video Editor :